Datrem Bhati Sanguem | Bad roads in Goa | Goa roads 50 years  Dainik Gomantak
Video

Sanguem Bad Road: 50 वर्षे झाली, काही पिढ्या बदलल्या, पण गोव्यातील 'या' भागात अजूनही नाही रस्ता Video

Datrem Bhati Sanguem Bad Road: गोवा स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटूनही काही भागात रस्त्यांची वानवा आहे. सांगेतील काही भागात अशी समस्या दिसून आली आहे.

Sameer Panditrao

सांगे: गोवा स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटूनही काही भागात रस्त्यांची वानवा आहे. सांगेतील काही भागात अशी समस्या दिसून आली आहे. दात्रे भाटी भाग गेली काही वर्षे रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. इथल्या नागरिकांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT