Damu Naik On Assembly Election Dainik Gomantak
Video

Damu Naik On Assembly Election: '2027 ला भाजप 27 चे लक्ष्य गाठणार'; प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांनी स्पष्टच सांगितले

Goa Assembly Elections 2027: राज्यात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली रणनिती आखायला सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

गोवा विधानसभा निवडणूक 2027 तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. राज्यात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली रणनिती आखायला सुरुवात केली आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागा आहेत. त्यापैकी 27 जागा मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असल्याची माहिती खुद्द प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. नाईक एका कार्यक्रमात बोलत होते. जिथे त्यांनी केलेल्या भाषणातून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी राजकीय मैदानात उतरेल, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षांनीही आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. मात्र भाजप विरोधकांना पुन्हा एकदा शिकस्त देवून सत्ता मिळवणार असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT