Damu Naik BJP State President Dainik Gomantak
Video

Damu Naik: भाजप - मगो युती वाद; दिपक ढवळीकरांच्या भेटीनंतर दामू नाईकांचे महत्वाचे विधान

Goa BJP MGP Alliance: गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मगो यांच्यात युतीवरुन वाद सुरु आहे.

Pramod Yadav

भाजप आणि मगो यांच्यात युतीवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री गावडे यांच्या विधानामुळे अस्वस्थ झालेल्या मगो नेत्यांनी दिल्लीत भाजप सरचिटणीस बी. एल संतोष यांची भेट घेतली. युती कायम राहण्याचे आश्वासन संतोष यांनी दिल्याची माहिती ढवळीकरांनी दिली. दरम्यान, मगो अध्यक्ष दिपक ढवळीकरांनी गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाईक यांनी महत्वाचे विधान केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT