Dams In Goa Dainik Gomantak
Video

Dams in Goa: पाऊस पडला पण गोव्यातील धरणे रिकामीच

Dams in Goa: गोव्यात गेल्या एक महिन्यापासून मॉन्सून सक्रिय असून, राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक वाढ झालेली नाही.

Pramod Yadav

गोव्यात जूनपासून मॉन्सून सक्रिय असून, गेल्या तीस दिवसांत दोन्ही जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असताना, राज्यातील धरणातील पाणी पातळीत म्हणावी अशी वाढ झालेली नाही. उत्तर गोव्यातील व दक्षिण गोव्यातील प्रमुख धरणामध्ये अद्याप पुरेसा पाणी साठा झाला नसल्याचे गोमन्तकच्या पहणीत आढळून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

SCROLL FOR NEXT