Dams in Goa Dainik Gomantak
Video

Dams in Goa: पाऊस पडला पण धरणे रिकामीच

Goa Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील धरणे अद्याप भरलेली नाहीयेत. जून महिन्यात चांगला पाऊस झाला.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील धरणे अद्याप भरलेली नाहीयेत. जून महिन्यात चांगला पाऊस झाला. जुलै महिना सुरु होताच पावसाचा जोर वाढला. सगळीकडेच मोठ्याप्रमाणात पाऊस पडला. सावळली धरण 78 टक्के, अंजुणे 36 टक्के, आमठाणे 57 टक्के, तिळारी 47 टक्के, चापोली 63 टक्के, पंचवाडी 60 टक्के, गावणे 46 टक्के धरण भरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

निवृत्तीआधी रोहित शर्मानं पूर्ण करावं 'हे' मोठं टार्गेट; गावस्करांचा हिटमॅनला मोलाचा सल्ला, म्हणाले- "आता जबाबदारी समजून खेळ..."

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

SCROLL FOR NEXT