Konkani Writer Damodar Mauzo Dainik Gomantak
Video

Damodar Mauzo Statement: 'माफी मागा नाहीतर...', दामोदर मावजोंच्या वक्तव्याने रान पेटलं; मराठी जनता आक्रमक

Konkani Writer Damodar Mauzo: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तथा कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी केलेल्या वक्तव्यावरुन चांगलचं रान पेटले आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तथा कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी केलेल्या वक्तव्यावरुन चांगलचं रान पेटले आहे. मराठी प्रेमी जनतेने मावजो यांच्या विरोधात निषेध रॅली काढली. मावजो यांनी तात्काळ मराठी जणांची माफी मागावी अशी मागणी मराठीप्रेमी जनतेकडून करण्यात आली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल असा सज्जड दमही देण्यात आलाय. म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दामोदर मावजो यांच्या निषेध सभेत बोलताना प्रत्येकजण हातात दामोदर मावजो यांचा निषेध असो असे फलक घेऊन उभे होते. म्हापशासह राज्यातील विविध मराठी संस्थांकडून मावजोंच्या भाषाद्वेषी वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT