daji salkar Dainik Gomantak
Video

Daji Salkar: मी सनबर्नच्या विरोधावर जनतेसोबतच

राज्यात सध्या सनबर्न फेस्टिव्हलच्या दक्षिण गोव्यातील आयोजनावरुन वादंग निर्माण झाला आहे. दक्षिण गोव्यातील गावांनी या फेस्टिव्हलला कडाडून विरोध केला आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. दक्षिण गोव्यातील गावांनी या फेस्टिव्हलला कडाडून विरोध केला आहे. दरवर्षी उत्तर गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. मात्र आयोजकांनी सनबर्नचे ठिकाण बदल्याने वातावरण तापले. काही दिवसांपूर्वी सनबर्न फेस्टिव्हलच्या माध्यमातून दक्षिण गोव्यात सरकार ड्रग्ज कल्चर आणू पाहत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला होता. याचदरम्यान, आता दाजी साळकर यांनी सनबर्नच्या विरोधावर जनतेसोबत असल्याचे वक्तव्य केले. जनतेलाच सनबर्न नको आहे. त्यामुळे माझाही सनबर्नला विरोध असेल, असे साळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT