Cutbona Jetty Inspection Dainik Gomantak
Video

Cutbona Jetty Inspection: कुटबण-मोबोर जेट्टीची पाहणी; 3 दिवसांत बोटी साफ करण्याचे आदेश

Cutbona Jetty: कॉलरा व डेंग्यूच्या आजाराने कुटबण व मोबोर जेटीवरील मजुरांचे आरोग्य बिघडले आहे. काहीजण मृत्युमुखी पडले आहेत.

Manish Jadhav

कॉलरा व डेंग्यूच्या आजाराने कुटबण व मोबोर जेटीवरील मजुरांचे आरोग्य बिघडले आहे. काहीजण मृत्युमुखी पडले आहेत. तेथील परिस्थिती हालाकीची असल्याचे दिसून आल्याने गेल्या चार वर्षांतील ज्या वापरात नसलेल्या बोटी जेटीवर ठेवलेल्या आहेत त्या तीन दिवसांत साफ करण्याचा व हटवण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी दिला आहे. प्राथमिक आरोग्य खात्याच्या अधिकारी डॉ. बेनोदीत डायस यांनी सांगितले की, आमचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. इथे डेंग्यूचे 9 रुग्ण आहेत, मलेरियाचा एकही नाही. आम्ही दोन हजार मजुरांची तपासणी केली आहे. अशाप्रकारचे आजार न होण्यासाठी स्वच्छता हा परिणामकारक उपाय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT