Curti Khandepar Water Pipeline Burst Dainik Gomantak
Video

Water Pipeline Burst: खांडेपार येथे जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाणी वाया

Curti Khandepar Water Pipeline Burst: कुर्टी-खांडेपार महामार्गावर केरये येथे रस्त्याचे काम सुरू असताना अवजड मशिनरीमुळे मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून वाया गेले. मंगळवार, १० रोजी दुपारी ही घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Curti Khandepar Water Pipeline Burst

फोंडा: कुर्टी-खांडेपार महामार्गावर केरये येथे रस्त्याचे काम सुरू असताना अवजड मशिनरीमुळे मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून वाया गेले. मंगळवार, १० रोजी दुपारी ही घटना घडली.

मशिनद्वारे रस्त्याचे काम करताना ही जलवाहिनी फुटली. उशिरा ही जलवाहिनी बंद करण्यात आली. मात्र, मुख्य रस्त्याच्या कडेला जलवाहिनी फुटल्याने उडणाऱ्या भल्या मोठ्या पाण्याच्या कारंजामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामांमुळे आणि पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. अशा घटनांकडे लक्ष देऊन प्रशासनाने त्वरित कारवाई आणि उपाययोजना काराव्यात अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT