Court Dainik Gomantak
Video

Curchorem Sex Scandal: कुडचडे सेक्स स्कँडलप्रकरणी मुख्य आरोपी सोहम नाईकला 4 दिवसांची पोलीस कोठडी

Curchorem Sex Scandal: गोव्याला हादरवून सोडणाऱ्या कुडचडे येथील सेक्स स्कँडल प्रकरणातील मुख्य आरोपी सोहम नाईक याला चिल्ड्रन्स कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Manish Jadhav

गोव्याला हादरवून सोडणाऱ्या कुडचडे येथील सेक्स स्कँडल प्रकरणातील मुख्य आरोपी सोहम नाईक याला चिल्ड्रन्स कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखील पोलिसांनी त्याला अटक केली होती. तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले, त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT