Curchorem Bus Stop Roof Collapse Dainik Gomantak
Video

Curchorem News: कुडचडेतील शिवाजी चौक बसस्थानकाचे छत कोसळले; मोठा अपघात टळला VIDEO

Curchorem Bus Stop Roof Collapse: कुडचडे येथील मुख्य शिवाजी चौक परिसरातील बसस्थानकाचे छत गुरुवारी अचानक कोसळले. हे बसस्थानक अत्यंत जुने आणि जीर्णावस्थेत होते.

Manish Jadhav

कुडचडे येथील मुख्य शिवाजी चौक परिसरातील बसस्थानकाचे छत गुरुवारी अचानक कोसळले. हे बसस्थानक अत्यंत जुने आणि जीर्णावस्थेत होते. सुदैवाने, ही दुर्घटना घडली त्या वेळी बसस्थानकात प्रवासी उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला व कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसर सुरक्षित केला.

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

SCROLL FOR NEXT