Crocodile Attack Goa Dainik Gomantak
Video

Crocodile Attack: दावकोण नदीत मगरीचा वासरावर हल्ला! पहा Video

Crocodile Attack at Davkon: अवघ्या काही दिवसांतच ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Sameer Panditrao

दावकोण नदीत मगरीने वासरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अलीकडेच सातोण, दाभाळ येथील दूधसागर नदीवर कपडे धुवायला गेलेल्या महिलेवर दोन मगरींनी हल्ला केला होता. त्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. स्थानिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गोव्यातील नद्या आणि खाड्यांमध्ये मगरींची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात असून मानव-मगर संघर्षाची शक्यता अधिक वाढली आहे. संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT