Colva Beach Dainik Gomantak
Video

Colva Beach : गोव्यातील कोलवा किनारपट्टीवर बोट उलटली; मोठा अनर्थ टळला

Goa Beach : गोव्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने मासेमरी करणे सध्या तरी बंद आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Colva Beach :

गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर नुकती मासेमारी करणाऱ्या मासेमारांची बोट उलटली आहे. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

गोव्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने मासेमरी करणे सध्या तरी बंद आहे. या बोटीमधील १३ मासेमारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पावसामध्ये येत असणाऱ्या सुसाट वाऱ्याच्या वेगामुळे बोट पलटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांना नागरिकांना वारंवार सूचना करण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT