Colva Beach Electricity Poles Dainik Gomantak
Video

Colva Beach: करोडो खर्च केले, पहिल्या पावसात विजेचे खांब कोसळले; कोलवा किनाऱ्यावरील सुशोभीकरणाची दुर्दशा, Video

Colva Beach Renovation: कोलवा समुद्र किनारा परिसरात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो, करोडो रुपये खर्च करून सुशोभीकरण केले होते.

Sameer Panditrao

सासष्टी: कोलवा समुद्र किनारा परिसरात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो, करोडो रुपये खर्च करून सुशोभीकरण केले होते. मात्र काहीच दिवसात या सुशोभीकरण कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे, हे मागे काही दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने दाखवून दिले.

स्थानिक अरुण कालेकर म्हणाले, रस्त्यावरील वीज खांब गंजलेले असून ते एक एक करून कोसळत आहे. अवकाळी पावसाच्या वेळी चार ते पाच खांबे कोसळले. सुदैवाने ते लोकांवर पडले नाहीत. मात्र वीज खात्याने किंवा पर्यटन खात्याने त्याची दखल घेतलेली नाही, ते तसेच पडून आहेत. किनारी भागाच्या सौंदर्यीकरणासाठी केंद्र सरकारने करोडो रुपयांची योजना आखली आहे. त्याचा विनियोग योग्य प्रकारे करावा, अशी आपली मागणी आहे.

स्थानिक नागरिक सिमांव रॉड्रिग्स म्हणाले, ज्या प्रकारचे वीज खांब येथे आहेत, ते येथील परिस्थितीला अनुकूल नाहीत. येथे खारट वारा वाहतो, पाणीही खारट आहे. त्यामुळे लोखंड लवकरच गंजते. त्यासाठी वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT