CM Sawant at Sakhalim Dainik Gomantak
Video

CM Sawant at Sakhalim: साखळी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फिजिओथेरपी ओपीडीचे उद्घाटन

Manish Jadhav

गोव्यातील पहिले फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगिक सायन्स रुग्णालय साखळीत स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. गोवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगिक सायन्सतर्फे साखळीतील जुन्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु करण्यात आलेल्या फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगिक सायन्सच्या ओपीडीचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

History: अकबराचा धर्म 'दीन ए इलाही'

Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT