CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
Video

CM Sawant: तात्पुरत्या पत्रकारांमुळे पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांवर अन्याय

Goa CM Dr. Pramod Sawant:अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना‌ करण्यात आली आहे.

Pramod Yadav

अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना‌ करण्यात आली आहे. साखळी येथील रविंद्र भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.देविया राणे, ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभूदेसाईंचीही खास उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी उपस्थित पत्रकार व स्थानिकांना संबोधित केले. तात्पुरत्या पत्रकारांमुळे पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांवर अन्याय होत असल्याचे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

SCROLL FOR NEXT