Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant: मंत्र्यांमध्ये धूसफूस, मुख्यमंत्री काय म्हणाले? ऐका...

गोव्याच्या राजकारणात वेगाने हालचाली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रीमंडळ रचनेचा मुद्दा गाजत आहे.

Manish Jadhav

गोव्याच्या राजकारणात वेगाने हालचाली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रीमंडळ रचनेचा मुद्दा गाजत आहे. मंत्रीमंडळ रचनेनंतर कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे, सरकारवरील नाराजी देखील वाढली आहे. आमदारांमध्ये अंतर्गत धूसफूस असल्याची माहिती आहे. मंत्रीमंडळ फेररचनेत मंत्री गोविंद गावडे यांना डच्चू मिळू शकतो अशी चर्चा सुरु आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी या साऱ्या घडामोडीवर आतापर्यंत भाष्य करणं टाळलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुख्यमंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता निघून जाताना दिसतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT