Churchill Alemao Dainik Gomantak
Video

Churchill Alemao on Football Club: ...तर चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लब बंद करणार!

Churchill Brothers Football Club: चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लब बंद करण्यात येणार असल्याचे वक्तव्य गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी केले आहे.

Manish Jadhav

फुटबॉल म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर गोव्यातील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चर्चिल ब्रदर्स लगेच येतो. मात्र आता, हाच चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लब बंद करण्यात येणार असल्याचे वक्तव्य गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी केले आहे. आलेमाव म्हणाले की, आतापर्यंत मी चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबवर 500 कोटी रुपये खर्च केले. मात्र आता हा क्लब चालवणे कठीण होत चालले आहे. सरकारने आर्थिक अनुदानाची रक्कम 3 कोटींवरुन 5 कोटी रुपये करावी. ती न केल्यास क्लब बंद करावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

History: अकबराचा धर्म 'दीन ए इलाही'

Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT