Christmas Celebration In Goa Dainik Gomantak
Video

Christmas In Goa: सजवलेले गोठे, आकर्षक विद्युत रोषणाई; कसा झाला गोव्यात नाताळ साजरा? पाहा खास झलक

Christmas Celebration: नाताळ निमित्ताने देशी - विदेशी पर्यटकांनी देखील राज्यात हजेरी लावली आहे.

Pramod Yadav

गोव्यात राज्यभरात नाताळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॅथलिक बांधवांनी मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमात भाग घेऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. नाताळ निमित्ताने देशी - विदेशी पर्यटकांनी देखील राज्यात हजेरी लावली आहे.

नाताळच्या निमित्ताने राज्यातील सर्व चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर, चर्चच्या आवारात आकर्षक गोठे तयार करण्यात आले होते. तसेच, घरात देखील कॅथलिक बांधवांनी गोठे तयार केले होते. यानिमित्ताने गोडधोड पदार्थ करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

SCROLL FOR NEXT