Belgaum Goa Road Accident  Dainik Gomantak
Video

Chorla Ghat Accident: चालकाचे नियंत्रण सुटले, कार झाली पलटी; चोर्ला घाटामध्ये गाडीचा भीषण अपघात, Video

Belgaum Goa Road Accident: चोर्ला घाटात घडलेल्या एका भीषण स्वयंअपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, चालक अर्जुन म्हाऊसकर (रा. धामशे, सत्तरी) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Sameer Panditrao

वाळपई: चोर्ला घाटात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका भीषण स्वयंअपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, चालक अर्जुन म्हाऊसकर (रा. धामशे, सत्तरी) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, अर्जुन म्हाऊसकर हे (जीए ०४ ई ६२९२) या कारने बेळगावहून गोव्याच्या दिशेने येत होते. चोर्ला घाटातील एका तीव्र वळणावर उतारावर पोहचल्यावर वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. अपघातावेळी चालक गाडीखाली अडकले होते, मात्र तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT