Aleixo Sequeira Dainik Gomantak
Video

Cutbona Jetty: 'अशी' परिस्थिती परत उद्भवू नये म्हणून प्रयत्न; 'कुटबण'वरुन सिक्वेरा स्पष्टच बोलले

Cutbona Mobor: कुटबण जेटीवरील कॉलरा रुग्ण आणि स्वच्छतेची समस्या नियंत्रणाखाली आहे. मागील काही दिवसांपासून जी गंभीर परिस्थिती होती ती परत उद्‌भवू नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पत्रकारांना मडगाव येथे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cutbona Mobor Jetty Cholera Cases Aleixo Sequeira Meeting

कुटबण जेटीवरील कॉलरा रुग्ण आणि स्वच्छतेची समस्या नियंत्रणाखाली आहे. मागील काही दिवसांपासून जी गंभीर परिस्थिती होती ती परत उद्‌भवू नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पत्रकारांना मडगाव येथे सांगितले.कुटबण जेटीवर ५० शौचालये बांधायची आहेत. सध्या तिथे ३० शौचालये कार्यरत आहेत. मात्र, बोट मालक संघटनेचे पदाधिकारी शौचालये कमी करण्यास सांगत आहेत. त्यासाठी आपण मुळीच राजी नाही. जे मजूर काम करतात त्यांची देखभाल करण्याची, त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बोट मालकांची असल्याचे मंत्री सिक्वेरा यांचे म्हणाले. स्वच्छता व शौचालयासाठी एकदम १० लाख रुपये गोळा करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही शौचालयांची संख्या कमी करण्याची विनंती मंत्र्यांकडे केली. मात्र, ते त्यासाठी राजी नाहीत. जर शौचालये एक तृतीयांश कमी केली तर आम्हाला ७ लाख रुपये भरावे लागतील, असे बोट मालक संघटनेचे सेबी फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT