House Theft Dainik Gomantak
Video

Chinchinim House Theft: चिंचणीत घरफोडी! तांब्याच्या वस्तू लंपास; पोलिस तपास सुरु

दक्षिण गोव्यातील (South Goa) चिंचणी (Chinchinim) येथे एका घरात घरफोडी (House Theft) झाल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

दक्षिण गोव्यातील (South Goa) चिंचणी (Chinchinim) येथे एका घरात घरफोडी (House Theft) झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घरातून तांब्याच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घरफोडी सोमवारी (28 जुलै 2025) रात्रीच्या सुमारास घडली असावी. घराचे मालक बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून नेमक्या किती किमतीच्या तांब्याच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही, मात्र पोलिसांनी पंचनामा करुन पुढील तपास (Investigation) सुरु केला आहे. या घटनेमुळे चिंचणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी आपल्या घरांची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

Goa School: पाणी पिण्‍यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार चार मिनिटांचा 'ब्रेक', शिक्षण खात्‍याकडून परिपत्रक जारी

Dhargal Accident: बसचे चाक डोक्यावरुन गेले, धारगळ येथे बसखाली चिरडून एकाचा मृत्यू!

Box Cricket: एक कोटींचं बक्षीस! जगातील सर्वात मोठ्या 'बॉक्स क्रिकेट' स्पर्धेचे आयोजन, 'गोमन्तक-सकाळ'तर्फे गोव्यासह महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी

Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

SCROLL FOR NEXT