Chemical free Fruits in goa Dainik Gomantak
Video

Chemical Free Fruits Goa: गोव्यात मिळणार रसायनमुक्त फळे! कृषी विभागाने दिली खुशखबर; Watch Video

Chemical Free Fruits Mapusa: म्हापशात १५ टन क्षमतेचे चार रायपनिंग चेंबर उभारण्यात येतील, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी कृषी संचालनालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Sameer Panditrao

पणजी: लोकांच्‍या आरोग्‍याला प्राधान्‍य देऊन अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय विविध ठिकाणी छापे टाकत आहे. त्‍यात भाजीपाला आणि फळांचाही समावेश आहे. जनतेला रसायनमुक्त फळे आणि भाजी मिळावी त्याअनुषंगाने पावले उचलली जात आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर म्हापशात १५ टन क्षमतेचे चार रायपनिंग चेंबर उभारण्यात येतील, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी कृषी संचालनालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

फळदेसाई म्हणाले, गोव्यात प्रामुख्याने आंबा आणि केळी पिकविण्यासाठी रसायनांचा वापर करत असल्याचे आरोप होत असतात. त्यासाठी हानिकारक अशा कार्बाईडचा वापर केला जातो. त्‍यास आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Fraud: '..नामांकीत कंपनीचा अधिकारी बोलतोय'! 40 जणांना 'ऑनलाईन' गंडवले; 24 वर्षीय तरुणाला झारखंड येथे अटक

Goa: प्रमोशन! नको..? सरकारी जावयांप्रमाणे गोव्यात महिला कर्मचारीही बनल्यात ‘सुना’; अनेक खात्यांमध्ये टाळतात पदोन्नती

Russian Women: खतरनाक जंगलात लहान मुलींसह गुफेत राहत होती रशियन महिला, गोव्यातून गाठले कर्नाटक; पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

Goa Scholarship: गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी नवी शिष्‍यवृत्ती! 'पर्रीकर’ योजनेचा 50 जणांना मिळणार लाभ; जागतिक संस्थांसाठी वेगळी योजना

Goa Crime: 55 वर्षीय टॅक्सीचालकाला जबर मारहाण! पारधी टोळीच्या म्होरक्यांना अटक; पुणे-पंढरपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT