Chandor Gramsabha Dainik Gomantak
Video

Chandor Gramsabha: चांदोर ग्रामसभेत तणावपूर्ण वातावरण

Chandor News: चांदोर येथील ग्रामसभेत केके ग्रुपच्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध.

गोमन्तक डिजिटल टीम

चांदोर येथे आज (जुलै) रविवारी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेवेळी ग्रामस्थांनी केके ग्रुपच्या 28 रो हाऊस बांधकाम प्रकल्पाला काडाडून विरोध केला आहे. तसेच काम थांबवण्याची नोटीस जारी करुन त्यांची परवानगी रद्द करण्याबाबत टीसीपीला पत्र लिहण्याची ग्रामस्थांची ग्रामसभेत मागणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT