Video

Cash For Job Scam: प्रिया यादवने महिलांनाही घातली 'टोपी'; फसव्या शब्दांना बळी पडल्याची बायकांची व्यथा

Priya Yadav News Update: अनेक महिलांना FD, दागिने आणि मौल्यवान वस्तूंचे अमिश दाखवत फसवल्याचे प्रकार समोर आले आहेत

Akshata Chhatre

गोवा: पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवण्याचे अनेक प्रकार सध्या गोव्यात उघडकीस येत आहेत आणि यांमध्ये प्रिया यादव हे नाव अगदीच प्रकर्षाने घेतलं जातंय. प्रियाने आत्तापर्यंत अनेकांना रेल्वेत नोकरी देण्याचं आश्वासन देऊन फसवलं होतं मात्र एवढ्यावरच न थांबता तिने अनेक महिलांना देखील FD, दागिने आणि बाकी मौल्यवान वस्तूंचे अमिश दाखवत फसवल्याचे प्रकार समोर आले आहेत. प्रियाच्या याच फसव्या शब्दांना बळी पडल्याची व्यथा बायका व्यक्त करीत आहेत. सध्या कोल्हापूरमध्ये तिला डिचोली पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरुद्ध आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT