Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी मोठे वक्तव्य केले. या प्रकरणात गुंतलेल्यांना सरकार अजिबात सोडणार नाही.

Manish Jadhav

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. विरोधकांनी सावंत सरकारला निशाण्यावर घेतले आहे. भाजप पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि मंत्र्यांचे निकवर्तीय या प्रकरणात सामील असल्याची घणाघाती टीका विरोधकांकडून करण्यात आली. विरोधक सातत्याने न्यायालयीन चौकशीची मागणी करतायेत. मात्र सरकार पोलीस चौकशीवर भर देवून प्रकरण रेटण्याचा प्रयत्न करतेय. याच पाश्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी मोठे वक्तव्य केले. या प्रकरणात गुंतलेल्यांना सरकार अजिबात सोडणार नाही. त्यांची मालमत्ता जप्त करुन फसवणूक झालेल्या लोकांचे परत केले जातील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले. तसेच, आतापर्यंत 18 जणांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT