Carlos Ferreira Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजप पदाधिकाऱ्यांचाही हात; कार्लुस फेरेरा यांचा हल्लाबोल

Carlos Ferreira: आम्ही गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहोत, मात्र सरकार सोसीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा घणाघातही फेरेरा यांनी केला.

Manish Jadhav

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय वादंग माजला आहे. विरोधकांनी सत्ताधारी सावंत सरकारला निशाण्यावर घेतले आहे. या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांसह सावंत सरकारमधील मंत्री आणि आमदारांचाही हात असल्याची टीका कॉंग्रेस नेते कार्लुस फेरेरा यांनी केली. फेरेरा यांनी आज (9 नोव्हेंबर) कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेवून सावंत सरकारचा समाचार घेतला. आम्ही गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहोत, मात्र सरकार सोसीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा घणाघातही फेरेरा यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT