Yatish Naik Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: सरकारने फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश केला: यतिश नाईक

Yatish Naik: नाईक म्हणाले की, कॅश फॉर जॉब घोटाळ्यात गुंतलेल्या लोकांचा सरकारने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. विरोधक सातत्याने सावंत सरकारवर निशाणा साधत आहेत. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी विरोधकांकडून केली जात आहे. यातच आज (9 नोव्हेंबर) कॉंग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून सावंत सरकारवर हल्लाबोल केला. तर आता भाजपकडूनही विरोधकांनी जोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजप नेते यतिश नाईक यांनीही पत्रकार परिषद घेवून विरोधकांचे आरोप खोडून काढले. नाईक म्हणाले की, कॅश फॉर जॉब घोटाळ्यात गुंतलेल्या लोकांचा सरकारने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT