Goa AAP President Amit Palekar Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: जॉब स्कॅम प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, पालेकरांची मागणी

Goa AAP President Amit Palekar: आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी या प्रकरणावरुन सरकारवर टीकास्त्र डागलं. पालेकर यांनी पत्रकार परिषद घेवून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

Manish Jadhav

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या पूजा, दीपाश्री आणि प्रिया या महिलांची राज्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे. या तिन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे, या जॉब स्कॅमवरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांनी सत्ताधारी सावंत सरकारला निशाण्यावर घेतले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी या जॉब स्कॅमच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. तर आज (5 नोव्हेंबर) आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी या प्रकरणावरुन सरकारवर टीकास्त्र डागलं. पालेकर यांनी पत्रकार परिषद घेवून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT