Durgadas Kamat Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: जॉब स्कॅम प्रकरणी गोवा फॉरवर्ड पक्षाची एसआयटी चौकशीची मागणी

Pooja Naik: राज्यात सध्या पूजा नाईक प्रकरण चांगलंच गाजत आहे. सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून पूजाने कित्येकांना लाखोंचा गंडा घातला.

Manish Jadhav

राज्यात सध्या पूजा नाईक प्रकरण चांगलंच गाजत आहे. सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून पूजाने कित्येकांना लाखोंचा गंडा घातला. विशेष म्हणजे, पूजाला या सगळ्यामध्ये दोन सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, काल (2 नोव्हेंबर) या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाने आत्महत्या केली. चौकशीनंतर हा अधिकारी गायब होता. दुसरीकडे, या प्रकरणारुन राज्यातील राजकीय वातावारणही ढवळून निघाले आहे. विरोधक सावंत सरकारवर निशाण्यावर घेत आहेत. सावंत सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचा घणाघात विरोधकांनी केला. यासगळ्यादरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी आता या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली. या प्रकरणात मंत्र्यांचाही हात असू शकतो असा आरोप देखील यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT