Babush Monserrate 'Outburst' on Cash For Job  Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: नोकरी घोटळ्याची स्वतंत्र चौकशी व्हावी; मंत्री बाबूश यांची मागणी

Babush Monserrate 'Outburst' on Cash For Job: नोकरीसाठी पैसे घेणारे आणि देणारे दोघे दोषी असून, दोघांवर याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला पाहिजे असे मत मोन्सेरात यांनी मांडले.

Pramod Yadav

गोव्यात सध्या Cash For Job Scam मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. याप्रकरणी पूजा नाईक, श्रुती प्रभूगांवकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रोज नवे खुलासे होतायेत तसेच, रोज नवनवीन नावे समोर येत आहेत.

दरम्यान, याप्रकरणावर आता मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी देखील भाष्य केले असून, स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. नोकरीसाठी पैसे घेणारे आणि देणारे दोघे दोषी असून, दोघांवर याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला पाहिजे असे मत मोन्सेरात यांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT