Cutbona Mobor Cholera Cases Dainik Gomantak
Video

Capt. Viriato Inspects Cutbona Jetty: कॅप्टन विरियातो यांनी कुटबण जेटीची केली पाहणी

Cutbona Jetty: फर्नांडिस यांनी समिती स्थापन करून या घटनेची पूर्ण चौकशी केली पाहिजे आणि खरे कारण सगळ्यांसमोर आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले

गोमन्तक डिजिटल टीम

Cutbona Mobor

कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कुटबण आणि मोबार जेट्टीची पाहणी केली. नुकतेच या ठिकाणी अस्वच्छतेमुळे कॉलरा साथीच्या रोगाने थैमान घातलेले आहे. फर्नांडिस यांनी या संदर्भात समिती स्थापन करून या घटनेची पूर्ण चौकशी केली पाहिजे आणि त्यातून खरे कारण सगळ्यांसमोर आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी मच्छीमार खात्याच्या कामाबद्दल शंका व्यक्त केली. त्यांच्या परदेश दौऱ्याबद्दल कॅप्टन विरियातो यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि यासंदर्भात चौकशी होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT