Goa Accident News Dainik Gomantak
Video

Canacona Accident: गुळे-काणकोण येथील अपघातात 21 वर्षीय तरुणाने गमावला जीव

Canacona Accident: गुळे काणकोण येथे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचं सत्र सुरुच आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातच आता, गुळे काणकोण येथे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्ळी पोहोचून तपास सुरु केला. काही दिवसांपूर्वी डिचोलीतून अशीच अपघाताची घटना समोर आली होती, ज्यामध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT