Calangute latest news Dainik Gomantak
Video

कळंगुटमध्ये दिल्ली नोंदणीकृत कारची रिक्षाला धडक, चालकाला अटक; Watch Video

Rickshaw driver arrest Goa: कळंगुट येथील शांतादुर्गा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवार पहाटे ५.३० च्या सुमारास एक भरधाव मद्यधुंद पर्यटक गाडी चालवत होता.

Akshata Chhatre

कळंगुट येथील शांतादुर्गा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवार (दि.१०) पहाटे ५.३० च्या सुमारास एक भरधाव मद्यधुंद पर्यटक गाडी चालवत होता. त्याने केएफसी चौकाजवळ एका मालवाहू रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिल्ली पासिंगची गाडी असलेला हा चालक सुरुवातीला घटनास्थळावरून पळून गेला होता, मात्र कालगुट पोलिसांनी त्याला नंतर पकडले. पोलिसांना त्याच्या गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Language: पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीत गोव्याची नाळ संस्कृतीशी जोडून ठेवणे मराठीमुळेच शक्य झाले, वेलिंगकरांचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिवसभर गायब; पहाटे रेतीचे ढीग!

MGNREGA Goa: अधिक वेतन देण्‍यात 'गोवा' देशात तिसरा! मनरेगाची आकडेवारी आली समोर; हरियाणा आघाडीवर

Horoscope: आजचा सोमवार ठरणार 3 राशींसाठी खास! होणार संपत्तीचा वर्षाव

Goa Land Transfer: परप्रांतीय शेतकऱ्यांना जमिनी विकण्‍यासाठी 60 जण तयार, सरकारकडून 4अर्जांना मान्‍यता

SCROLL FOR NEXT