North Goa Superintendent of Police Akshat Kaushal Dainik Gomantak
Video

Calangute Crime: कळंगुटमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक म्हणाले...

Manish Jadhav

कळंगुटमध्ये सध्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुधवारी (16 ऑक्टोबर) उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक अक्षत कौशल यांनी कळंगुटमधी मुख्य क्लब मालक विशेषतः टिटोज लेनमधील आस्थापनांच्या धारकांसोबत समन्वय बैठक घेतली. यावेळी क्लबधारकांनी आपल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी करण्यासोबतच, कुणीही कायदा हातात घेवू नये, असे निर्देश अधीक्षकांनी उपस्थितांनी दिले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कळंगुटमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashish Nehra: आशिष नेहराच्या अडचणीत वाढ; केळशी ग्रामपंचायतीने बजावली नोटीस

CJI Dr. D.Y Chandrachud: आता कोकणीसह मराठीत होणार सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यांचे अनुवादन; CJI चंद्रचूड यांचं गोव्यात मोठं वक्तव्य

Goa Todays Live Update: गोव्याच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सचिवपदी निवड!

CJI D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं.. CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक

Mumbai Goa Highway: कॅलिफोर्नियासारखा होणार मुंबई - गोवा सुपरहायवे; 26,000 कोटींच्या मरीन महामार्गाचे काम सुरु

SCROLL FOR NEXT