Calangute Assault Case Dainik Gomantak
Video

Calangute Assault Case: कळंगुट येथे किरकोळ अपघातावरुन पर्यटकांची टॅक्सी चालकाला मारहाण

Calangute Assault Case: कळंगुट येथे किरकोळ अपघातावरुन टॅक्सी चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संतप्त जमावाने कारचालकला कारमधून बाहेर काढून मारहण केली.

Manish Jadhav

कळंगुट येथे किरकोळ अपघातावरुन पर्यटकांच्या जमावाने टॅक्सी चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संतप्त जमावाने कारचालकला कारमधून बाहेर काढून मारहण केली. जमावाने टॅक्सीच्या काचाही फोडल्या. व्हिडिओमध्ये तुम्ही कारचे नुकसान झालेले पाहू शकता. कळंगुटमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशा मारहाणीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे इथे येणारे पर्यटक आणि स्थानिक यांच्यात अनेकदा तणावाची स्थिती निर्माण झालेले पाहायला मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT