Accident  Dainik Gomantak
Video

Calangute Accident: कळंगुट-बागा मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Calangute Accident News: कळंगुट-बागा मुख्य रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Manish Jadhav

कळंगुट-बागा मुख्य रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत तरुण कांदोळी येथील रहिवासी होता. बागा येथील एका हॉटेलसमोर हा अपघात घडला. दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्याने ही धडक अत्यंत भीषण होती. या अपघातात अन्य तरुण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

SCROLL FOR NEXT