Borim Bridge Issue Dainik Gomantak
Video

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Borim Bridge: गोव्यातील महत्त्वाचा बोरी पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता, मात्र निर्धारित वेळेत हा पूल सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये मोठा गोंधळ (Issue) निर्माण झाला.

Manish Jadhav

गोव्यातील महत्त्वाचा बोरी पूल (Borim Bridge) वाहतुकीसाठी खुला होणार होता, मात्र निर्धारित वेळेत हा पूल सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये मोठा गोंधळ (Issue) निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुलावर काही दुरुस्तीचे काम (Repair work) किंवा तपासणी (Inspection) सुरु असल्याने तो निश्चित वेळेत खुला झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT