Borim Bridge Dainik Gomantak
Video

Borim Bridge: बोरी पूल धोकादायक स्थितीत! चालकांनी केली 'ही' मागणी

दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला बोरी पूल सध्या धोकादायक स्थितीत असून तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Manish Jadhav

दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला बोरी पूल सध्या धोकादायक स्थितीत असून तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या पुलावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांनी या धोक्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पुलाच्या सध्याच्या स्थितीमुळे प्रवाशांमध्ये मोठी भीती पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT