Bike Theft Arrested at Mashel Dainik Gomantak
Video

Bike Theft Arrested at Mashel: मोटारसायकल चोरीप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांची कारवाई; चोराच्या आवळल्या मुसक्या!

Goa Police: मोटारसायकल घेवून पळून जाणाऱ्या चोरला पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून माशेल येथून चोरीच्या घटना समोर सातत्याने समोर येत्या होत्या.

Manish Jadhav

राज्यात चोरीच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने चोरीच्या घटना समोर येतायेत. दरम्यान, चोरांवरील पोलिसांचा वचक कमी होत चालला आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. याच पाश्वभूमीवर म्हार्दोळ पोलिसांनी मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळल्या. मोटारसायकल घेवून पळून जाणाऱ्या चोरला पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून माशेल येथून चोरीच्या घटना समोर सातत्याने समोर येत्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT