Bicholim Theft Case Dainik Gomantak
Video

Bicholim Theft Case: चोरट्यांचा धुमाकूळ; डिचोली बाजारातील दुकान फोडले

Theft Case: मंदिरे फोडण्याच्या वाढत्या घटनांमुळे डिचोली शहरात खळबळ माजली असतानाच डिचोली शहरातील एक दुकान फोडण्याची घटना घडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मंदिरे फोडण्याच्या वाढत्या घटनांमुळे डिचोली शहरात खळबळ माजली असतानाच डिचोली शहरातील एक दुकान फोडण्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरांनी शहरातील जुन्या बाजारातील एक दुकान फोडून 50 हजारांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

अज्ञात चोरांनी फुलांच्या बाजारासमोरील गल्लीतील अनुज दशरथ नार्वेकर यांचे दुकान फोडून दुकानातील रोख रक्कमेसह अन्य वस्तू मिळून 50 हजारांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी मध्यरात्री ही चोरी झाल्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

SCROLL FOR NEXT