Bicholim Theft Dainik Gomantak
Video

Bicholim Theft: डिचोलीत चोरट्यांचा सुळसुळाट; तीन मंदिरांना केले टार्गेट

गेल्या काही दिवसांपासून डिचोलीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून डिचोलीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच, डिचोलीतील तीन मंदिरांना चोरांनी टार्गेट करुन मोठा डल्ला मारला. चोरट्यांनी मंदिरांतील फंडपेट्या पळविल्याची माहिती आहे. या घटनेनंतर शहरात चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. पोलिसांनी तात्काळ यासंबंधी कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT