CCTV in Bicholim Dainik Gomantak
Video

CCTV in Bicholim: गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी डिचोली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर

CCTV Cameras In Bicholim: शहरात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

CCTV Cameras In Bicholim:

सुमारे एक कोटी रुपये खर्च करून डिचोली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासदार निधीतून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीसीटीव्हीमुळे अशा घटनांवर लक्ष ठेवता येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणांची यादी करून तिथेच हे कॅमेरे बसवण्याचे काम सुरु झालेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT