Bicholim Highschool Fight Dainik Gomantak
Video

Bicholim Highschool Fight: डिचोलीत हायस्कूलबाहेर २ विद्यार्थ्यांमधील मारामारीत एक जखमी

Bicholim News: डिचोलीतील हायरसेकंडरीच्या दोघा विद्यार्थ्यांमध्ये राडा. भांडणे पाहून एक विद्यार्थिनी बेशुद्ध.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोलीतील हायस्कूलबाहेर काल (4 जुलै) दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी. दोघांमध्ये सुरू असलेली भांडणे पाहून एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली होती. एका जखमी विद्यार्थ्याला आणि बेशुद्ध विद्यार्थिनीला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पालकांची इस्पितळाबाहेर गर्दी दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT