Bicholim Accident News Dainik Gomantak
Video

Bicholim Accident News: डिचोलीत टेम्पो आणि बसमध्ये समोरासमोर धडक; जीवितहानी टळली

Bicholim Accident: डिचोलीत भरधाव टेम्पो आणि प्रवासी बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. डिचोलीतील नवीन पूलावर बसस्थानकाकडे जाणाऱ्या जंक्शनवर हा भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. यातच, डिचोलीत भरधाव टेम्पो आणि प्रवासी बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. डिचोलीतील नवीन पूलावर बसस्थानकाकडे जाणाऱ्या जंक्शनवर हा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. 'नो एन्ट्री' असतानाही अचानक पूलावरुन टेम्पो आल्याने हा अपघात सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

VIDEO: क्षणभराची चूक अन् आयुष्य उद्ध्वस्त! सेल्फीच्या मोहानं घेतला जीव; धबधब्यातील खडकावरुन पाय घसरुन 3 मैत्रीणींचा मृत्यू

ISL 2026: एफसी गोवाचा कल संघातील नव्या चेहऱ्यांकडे, ओडिशाविरुद्ध संघ बदलांचे मार्केझ यांच्याकडून संकेत

Yuvraj Singh: कॅन्सर, रक्ताच्या उलट्या अन् 6 महिन्यांची 'डेडलाईन'; युवराज सिंगनं मृत्यूवर कशी मिळवली मात? केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT