Bicholim Accident Dainik Gomantak
Video

Bicholim Accident: डिचोलीत व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

Bicholim Accident: डिचोलीतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला.

Manish Jadhav

डिचोलीतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. डिचोलीतील बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ झालेल्या या अपघातात कर्नाटकमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि डिचोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जीपगाडीत अडकलेल्या तिन्ही जखमींना त्वरीत बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT