Betora pipeline protest Dainik Gomantak
Video

बेतोडावासीयांचा इशारा! 'शिवाजी नगर'साठी नवी पाईपलाईन बसवण्याचे काम रोखणार; Video

Betora residents warning: गावात पाण्याची समस्या कायम असताना दुसऱ्या ठिकाणी पाईपलाईन टाकली गेली, तर ते हे काम रोखतील

Akshata Chhatre

बेतोडा येथील बोणबाग गावात दरवर्षी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सध्या शिवाजी नगरमधील भूखंडांसाठी नवीन पाण्याची पाईपलाईन बसवण्याची तयारी करत आहे. यामुळे संतप्त झालेल्या बोणबाग येथील नागरिकांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या गावात पाण्याची समस्या कायम असताना दुसऱ्या ठिकाणी पाईपलाईन टाकली गेली, तर ते हे काम रोखतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT