Betoda Gramsabha Dainik Gomantak
Video

Betoda Gramsabha: बेतोडा ग्रामसभा तापली! रस्त्यांची दुरवस्था आणि कचरा प्रकल्पावर ग्रामस्थांचा संताप, 8 दिवसांचा अल्टिमेटम!

दक्षिण गोव्यातील (South Goa) बेतोडा ग्रामपंचायतीची (Betoda Gram Panchayat) ग्रामसभा रविवार (27 जुलै) ग्रामस्थांच्या तीव्र संतापाने गाजली.

Manish Jadhav

दक्षिण गोव्यातील (South Goa) बेतोडा ग्रामपंचायतीची (Betoda Gram Panchayat) ग्रामसभा रविवार (27 जुलै) ग्रामस्थांच्या तीव्र संतापाने गाजली. गावातील रस्त्यांची झालेली दुरवस्था (Dilapidated Roads) आणि प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या (Waste Processing Plant) मुद्द्यांवरुन ग्रामस्थ आक्रमक झाले होते. प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम (8-Day Ultimatum) देत, ग्रामस्थांनी मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

VIDEO: स्पेनमध्ये भीषण अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

Bulbul Film Festival: 50 हजारांपेक्षा जास्त मुले, 73 चित्रपट; बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची यशस्वी सांगता

Goa Latest Updates: बोलेपांड, फातोर्डा येथे आसामातील एकाचा मृत्यू

Crime News: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह पेटीत जाळला, राख नदीत फेकली; हत्येच्या 8 दिवसांनंतर सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT