Goa Road |  Dainik Gomantak
Video

Bethora Road Issue: बेतोडा ते निरंकाळ या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीस गैरसोय

Goa Rain: रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संबंधित खात्याशी आपण संपर्क साधणार असल्याची माहिती बेतोड्याच्या संरपंचाकडून सांगण्यात आले आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील रस्त्यांची दुर्दशा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विरोधकांनी रस्त्यांच्या दुर्देशेवरुन सरकारला अनेकदा घेरले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही असं दिसतंय. बेतोडा ते निरंकाळ या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

वाहनचालकांना या रस्त्यावरुन वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याची दुर्दशा पाहू शकता. इथे वीजखात्याकडून केबलचे काम सुरु असल्याने मोठ्याप्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे.

रस्ते विभागाने यासंबंधी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संबंधित खात्याशी आपण संपर्क साधणार असल्याची माहिती बेतोड्याच्या संरपंचाकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT