Sunset Beach 11 fishermen rescued after boat capsized Dainik Gomantak
Video

Fishing Boat Accident: मासेमारीची बोट उलटली; 11 जणांची सुखरूप सुटका

Sunset Beach Boat Accident Goa: बेतालभाटी येथील सनसेट बीच परिसरात रविवारी मासेमारीसाठी गेलेल्या एका लहान बोटीला अपघात झाला.

Sameer Amunekar

बेतालभाटी येथील सनसेट बीच परिसरात रविवारी मासेमारीसाठी गेलेल्या एका लहान बोटीला अपघात झाला. बोटीचा मोटार पंप अचानक निकामी झाल्यामुळे बोट समुद्रात असंतुलित होऊन उलटली.

घटनेची माहिती मिळताच, दृष्टी मरीन लाइफगार्ड्सचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. समुद्रात उलटलेल्या बोटीवरील सर्व 11 कर्मचाऱ्यांना वेगाने आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. लाइफगार्ड्सच्या तत्पर कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली.

बचावलेल्या 11 जणांपैकी एका कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित सर्व जण सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT